Available this article in English & Hindi
google chrome च्या मदतीने webpage offline save करणे ,
कसे करायचे ते ३ प्रकार खाली दिले आहेत .snapshot समवेत
१) प्रथम आपणाला हवे असणार्या वेब साईट वर गेल्यानंतर त्या पेज वर कोठे हि mouse ने right click केल्यानतर Save As हा पर्याय वापरून web page save करू शकतो
Snapshot
२) chrome browsee च्या Customize and control Page icon जे Address bar च्या right side असते .त्यावर Click करून त्याच्या खाली येणाऱ्या पर्यायातील More tools या पर्यायातून Save As ने Webpage Save करता येते .
Snapshot
google chrome च्या मदतीने webpage offline save करणे ,
कसे करायचे ते ३ प्रकार खाली दिले आहेत .snapshot समवेत
१) प्रथम आपणाला हवे असणार्या वेब साईट वर गेल्यानंतर त्या पेज वर कोठे हि mouse ने right click केल्यानतर Save As हा पर्याय वापरून web page save करू शकतो
Snapshot
Snapshot
३)सगळ्यात शेवटी keyboard च्या short cut key म्हणजे Ctrl+S ने हि Save करता येते
No comments:
Post a Comment